सोन्याच्या दारात आज मोठी घसरण ! सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; नवीन दर पहा | India Gold Price Market Today
India Gold Price Market Today:आज, शनिवार 7 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोने 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार … Read more