सरसकट पिक विमा खात्यावर जमा होण्यास सुरुवात; सर्व जिल्हे व तालुक्यांची यादी जाहीर Crop Insurance List 2026
Crop Insurance List 2026: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे नवीन खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असताना, दुसरीकडे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे (Kharip Pik Vima) अद्याप न मिळाल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत आहे. खते, बियाणे आणि पेरणीच्या खर्चासाठी विमा कंपन्यांच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. … Read more