Maharashtra Police Recruitment 2025:गृह विभागाने २०२४ व डिसेबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणतः १५ सप्टेंबरपासून सुरु होईल.
अशी माहिती राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व ग्राम पथक) कार्यालयातील सूत्रांनी सांगितने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणान्या पोलिस कर्मचायांची एकूण १० हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगिने आगामी दहा हज्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षित आहेत.
सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसामुळे मैदानी चाचणी येता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे.
सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल
एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन
राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद राम्बले जाणार आहेत.
याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल व तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल.
असा भातीचा महत्वाचा निकष असणार आहे.
मंदाना चाचणीला सुरवात
१५ सप्टेंबरनंतर
अंदाजित अर्ज अपेक्षित १९
भरतीचे संभाव्य नियोजन
एकूण पदभरती:१०,०००