महाराष्ट्र पोलिस भरती 2025 जिल्हानुसार जागा पहा, सविस्तर PDF येथे पहा maharashtra police Bharti 2025
पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या – १५,००० + जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट – http://policerecruitment2025.mahait.org/
District Wise Maha Police Vacancy Table 2025