महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 – नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | विविध जिल्ह्यांत भरती Maharashtra Forest Recruitment 2025

Maharashtra Forest Recruitment 2025:महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 – नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | विविध जिल्ह्यांत भरती

IMG 20250618 222400

पदांनुसार माहिती

पशुवैद्यकीय अधिकारी

पदसंख्या: ०५

वेतन: ₹50,000/- महिना

कामाचे स्वरूप: वन विभागातील प्राणी व पशुधनाच्या आरोग्याची देखरेख करणे

पशुवैद्यकीय पर्यवेक्षक

वेतन: ₹27,000/- महिना

कामाचे स्वरूप: पशुवैद्यकीय कामकाजावर देखरेख ठेवणे व अहवाल तयार करणे

महिला मानद वन्यजीव रक्षक

नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील विविध जिल्हे

वेतन: मानधन किंवा मानद स्वरूपातील पद

कामाचे स्वरूप: वन्यजीव संरक्षणासाठी सक्रिय सहभाग व जनजागृती

अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्व अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचे आहेत.

उदाहरणार्थ: महिला मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज dycfnagpur@mahaforest.gov.in या ई-मेलवर पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

जाहिरात

जाहिरात क्रमांक लिंक

जाहिरात 1 येथे क्लिक करा

जाहिरात 2 येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

महत्वाची सूचना

👉 उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा.

👉 अर्ज करताना सर्व अटी व शर्तींचा विचार करावा.

👉 कोणत्याही त्रुटीमुळे तुमच्या अर्जावर परिणाम झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

Leave a Comment