Maharashtra Cabinet Expansion 2024:राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यावर महायुतीला 288 पैकी 235 जागा मिळाल्या व दणदणीत विजय मिळवला महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भारतीय जनता पार्टी यांना एकूण 288 पैकी 132 जागेवर विजय मिळवला तर दुसरा पक्ष शिवसेना शिंदे गट यांना 288 पैक 57 जागा मिळाल्या तर तिसरा महायुती मधील पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 42 जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बरीच रसिकेच आपल्याला पाहायला मिळाली पण मात्र शेवटी मुख्यमंत्री पदाची माळ शेवटी देवेंद्र फडवणीस यांच्या गळ्यात पडली व एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे या तिघांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार येथे 11 डिसेंबर रोजी होणार आहे यापैकी भाजपची 16 शिंदे शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटांचे एकूण सात मंत्री शपथ घेणार आहेत असे सांगण्यात आले आहेत.
सन 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर ! शासन निर्णय पहा
कोण कणते मंत्री शपथ घेणार हे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ पहा