Maharashtra Animal Husbandry Recruitment: नमस्कार मित्रांनो राज्यातील तरुण आणि तरुणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विभागात मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुकांनी पात्र उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवारांनी ही भरती जाहिरात सविस्तर वाचावी व आपला अर्ज करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदाच्या एकूण २७९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा :-२७९५
पदाचे नाव ;-पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ पदांच्या जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तादी दिनांक २२२२०२५ जाने भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुवर बदल होण्याची शक्यता आहे.
शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल ६.३ विविध मागास प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाय इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार रोल
६.४ विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (व), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) विशेष मागास प्रवर्ग समाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग आणि इतर मागासवर्गाचा दावा करणाऱ्या मेवारांनी ते समानातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नाहीत, असे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतचे सक्षम प्रधिका-याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणेचे आवश्यक आहे.
शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्रमांक-महि २०२३/१२३/२ दिन में २०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अराखीव महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी राखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याचीर करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवगांतील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-य महिलांना संबंधित मागासाठीराव बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतव्या तरतुदी लागू राहतील. विहित करण्यात
६.७ महिलांसाठी आरक्षित करीता करावा उमेदवारांनी महिला आरक्षणाला अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर सर्व मागासप्रवतील महिलांसाठी जॉन क्रोमीले अरमध्ये मोडत असलाबाचलचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
विमुक्त हाती (अ), भटक्या जमाती (ब) भक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवांतील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणावतेच्या आधारावा करण्यात येईल,
६.९ अर्ज करताना एखादी वात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे पोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिका-याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाम्यामाडी पात्र असतील,
६.१० समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआर-२०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शाशन शुध्दीपत्रक,सामान्य प्रशासनांकीर्ण-१९२८/११/१९२०१८
यासंदर्भात वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. ६.११ आधिकदृष्टया दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारीला शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आधी-५०११/१/१६
दिनांक १२ फेड़यारी, २०१९ दिनांक ३१ मे २०२९णि नंतर शासनाने नमिलेर कार्यवाही करण्यात येईल, तसेच सदर संवर्गातील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६.१२ सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग अधिनियम दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ संबंधित शासन निर्णय दिनांक २७फेब्रुवारी, २०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधितायुक्त न्यायिक प्रकरणातील अतिमन्यानाच्या अधीन राहुन करण्यात
येतील, त्या अनुषंगाने आधोगामार्फत दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले प्रसिध्दीपत्रक जाहिरातीस लागू राहील. ६.१३ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक ७५/१६- दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ अन्य सामाजिक आणि शैक्षणिक
मागासवर्णाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-योसीसी-२०२४/२.क्र.७५/आरक्षण दिनांक २८ जून २०२४ दिनांक ०५२०२४ अन्वये विहित करण्यात आलेले जात प्रमाणिनौन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
६.१४ शासन सुध्धीपत्रक, इतर समाज बहुजन कल्याण विभाग क्रमांक २०२३/प्र.क्र.७६/मावक दिनांक ०९ मार्च २०२३ अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेच्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तीत मोडत नसल्याबाबतची पहा करण्यासा
कालावधी विचारात घेण्यात येईल. प्रस्तुत संवर्गाकरीता सन २०२५-२०२६ या आधिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटात मोडत नसल्याधावतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. ६.१५ सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास महणून मान्यता दिलेल्या समाजाच्यामध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा जराखीष
(खुला) पदावरील निवडीकरीता विचार करावासाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल तपशील होवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
६.२६ राखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुण आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारां विचार होल असल्याने, सर्व आरक्षित प्रवणांमेवारांनी त्यांच्या प्रवर्गातरी माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे
६.१७ कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हावा महराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेवारांना अनुपसर्वा रहिवासी या संशेला भारतीय लोकप्रतिनिधीत्य कायदा १९५०च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
६.१८ कोणाचाही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक समतोल राधिकारि आदेशानुसार विहित नमुन्यातील नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन वेध प्रमाण उपलब्ध असणे अनिवार्य आहे. वेध प्रमाणपहुंचा काल
संबंधित शासन आदेशावरील पेईल ६.१९ सामाजिक व सतराखाल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या न राहून पदभर कार्यवाही करण्यात पेयेईन
६.१९ सामाजिक व समांतर आरक्षणाच न्यायालयामध्ये खान न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीयों कार्यवाही करण्यात येईन.
६.२० खेळाडू आरक्षण
६.२०.१ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/२ दिनांक १ जुलै, २०१६, तसेच शासन सुधीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक २००/८/२८८ ऑगस्ट २०१६ शासनाले क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८/कीयुसे-२ दिनांक ३० जून, २०२२ आणि तदनंतर शासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमतीलाही करण्यात येईल.
६.२०.२ प्राविण्यप्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी आरक्षणाचा राजा करणान्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत तसेच, उमेर कोणत्या वाइसक्षित पदावर निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयी संबंधित विभागीय क्रिडा उपसंचालक यांनी प्रमाणपत्र प्रदान केलेला विहित नमुन्यातपडताळणीबाबतचा अहवाल (शासन निर्णय दिनांक ०१ जुलै, २०१६ सोबतचे परिशिष्ट-क) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किया तत्पूर्वीचा असणे तसेच, सदर पडताळणी अहवाल अर्जासोवत अपानोड करणे अनिवार्य आहे
६.२०.३ विहित नमुन्यातील प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबचता अहवाल उपलब्ध नसलेल्या उमेदवारांच्या बाबतीत खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पड़ताळणीकरीता त्यांचे प्रमाण संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे तसेच, सक्षम प्राधिकाऱ्याकडे क्रोडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोच पावती असोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. अन्यथा पाविण्य प्राप्त खेजडू
६.२०.४ अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचा किंवा तत्पूर्वेचा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा विहित नमुन्यातील प्रविणप्रमाणपत्र पडताळणी जहवाल सादर केला नसायास अवनिकापूस प्राधिकरणका प्रमाणपत्रतजगीमाती केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास संबंधित उमेदवाराचा खेळाडू आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही,
६.२०.५ प्राविण्य प्रमाणपत्र सादर केलेल्या अर्थची पोचपावती अपलोड केलेल्या उमेदवाराने कापडी/मुलीच्या वेजो विहित अर्हता धारण करीत असल्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच प्राविण्य प्रमाणपत्र योग्य
असल्याबाबत आणि खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, विषयासंबंधित विभागीय क्रीडा उपसंचालक यांनी प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणावतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संगतल खेळाडूसाठी आरक्षित पदावर निवडीकरीला विचार करण्यात येईल.
६.२०.६ एकापेक्षा नामत खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाचवेळेसची प्राणप्रमाणित करण्याकरीता
6.29 अपंग आरक्षण:-
६.२१.१ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिव्यांग २०१८/११४/१६ दिनांक
२९ मे, २०१९ तसेच शासन परिपाक दिव्यांग कल्याण विभाग क्रमांक दिव्यांग २०९/२५२ दिनांक २१ फेरी २०२४ पासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी करी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या रक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
६.२९.२ शासन निर्णय, कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक २०२९ अनाये खालील दिव्यांग व्यक्तीदवार सदर करीत करण्यास पात्र आहेत
(1) डेस्ट थेड होईंग, (2) आमचा एम, दोन्ही हात, एक पाय. वन एम वन लेग, स्पाइनल डिलिमिटिटी (एसडी) आणि स्पाइनल इंज्युरी (एसटी) कोणत्याही माओसिएटेड न्यूमफोजिकल लिंब डिसफंक्शनशिवाय, ड्वार्फिज्म, ऍसिड अमॅक बळी, (3) ऑटोम स्पेक्ट्रा डिस्नर (एम) स्पेशल लॉनिंग डिसॅबिलिटी, मॉन्टल अनस, (4) मल्टीपल डिसॅबिलिटी (13)
६.२१.३ दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली भएकी असली
६.२१.४ गियांग व्यक्तीची संबंधित संवर्ग करीना पाजता शासनाकडून वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशानुमार राहील,
६.२९.५ दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रगती आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणषणा क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल
६.२१.६ संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान ४०७ दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेव सोपी / सवलतीसाठी पात्र असतील
६.२१.७ लक्षणीय दिव्यांगत्य असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दत्व्यास पात्र असतीलः (१) दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०५ अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तदिव्यामल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी मानती (२) दिव्यांगायाचे प्रमाण किमान ४०पेक्षानिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुशेष साथी सथालाली,
६.२१.८ लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेला वयोमयदिचा इतर प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक कि २०१८-६ दिनांक १४ सप्टेंचर २०१८ मधील आदेशानुसार केंद्र दिव्यांगत्वाचे प्रमाणे अनिवार्य आहे. अथवा SADM या संगणकीय प्रणालीदवारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील
६.२१.९ शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग क्रमांक दिव्यांग २०२४/प्र.क्र.८६/वि.क. २. दिनांक २० जून २०२४ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या निर्णयावेळी स्थापन करण्यात आलेल्या येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांग (UDID Cand) प्राप्त करन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक (UDID Card) प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळख प्राप्त होईपर्यतच्यासाठी दिव्यांग व्यक्तीन लाथ
नॉरणी क्रमांक (Emollment Number सदर करणे अनिवार्य राहोल ६.११.१० महाराष्ट्र शासनाच्या २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षण सर्व सुविधा लाभ
मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग उमाणपत्र व वेश्विक ओळखपत्र (UDIID Card) आयोग संकेतस्थळावर प्रसिद्धिप्रसिद्ध करण्यात आले आहे.
६.२१.११ सदर शासन परिपत्रकास अनुमान आगाच्या ऑनलाईनमेवारांच्यामध्ये नोळखपत्र क्रमांक नोंद करण्याची तसेच दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेला दिव्यांगाचा तपशील केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरुन विधि (Validate) करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
६.२१.१२ दिव्यांग तपशील विधि होण्याकरीता दिव्यांग उमेदवारांनी कार्यवाही करणे आवश्यक अग (१) स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी सपर दोन्ही तपशील नोंदविणे आवश्यक आहे
(२) ज्या उमेदवारांकडे सहास्थितीत स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाण नाही. तथापि राज्य शासनाच्या SADM पोर्टलवरन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी SADM माओवासाठी नदी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) नॉरविणे अनिवार्य असेल, तथापि, सदर उमेदवारांना मुलाओत्र सादर करणे आवश्यक असेल
(३) उमेरवारांनी खात्यावश्यक तपशीलव प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असल्याची खात्री कराची उदा. दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक दिव्यांगत्वाची टक्केवारी, वैश्विक ओळखपत्र क्रमांक वैश्विक आवश्यक आहे. (सर्व तपशील अल्यानंतर Vali बनवर क्लिक करावे
(५) उमेदवाराचे पेश्विक ओळखपत्रावर नमूद नाव, दिव्यांगायाचा प्रकार व दिव्यांग स्थिती कायमस्वरुप तात्पुरते इत्यादी तपशील दर्शविले जाईल व सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक कनप्रमाणित केल्यानंतर तपशील विधि करण्याची प्रक्रिया पूर्ण होई
(६) दिव्यांग तपशील विभिधा होण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या खात्यामध्ये नमूद न्मदिनांक वैश्विक ओळखपत्राकरीता नमूद जन्मदिनांक एकच असणे तसेच दिव्यांगत्वाचा सर्वदविणे आवश्यक आहे.
६.२१.१३ लक्षणीय दिव्यांग अमेनमध्ये केलेला प्रकार ६.२२ अनाच आरक्षण
६.२२.१ नायकीचे रक्षण शासन निर्णय महिला व बालविकास विभाग क्रमांक २०२२.१२२/३ दिनांकाल, २०२३, दिनांक १० में, २०२३ तसेच तद्नंतर यासंदर्भात शासनाकडूनचे जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील ६.२२.२ शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, पूरक क्रमांक अगाध २०२२/प्र.क्र.१२२/०३ दिनांक १० मे २०२३ अन्य विहित
कार्यपध्दतीनुसार एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवर गुणत्या प्रवर्गातील अनाथ उमेध्धार पर्याप्त प्रमापोकले नाहीत तर भरतीमध्ये
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा