पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 07 दिवस मुदतवाढ शेवटची तारीख… Maha police Bharti 2024
महराष्ट्र पोलीस मुख्य मदत कक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ -२०२५ पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 आहे तर ऑनलाईन Payment ची 10 डिसेंबर 2025 आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
