लाडकी बहीण योजनेचे 2100 रूपए या महिन्यात मिळणार जाणून घ्या पूर्ण माहिती !

Ladki Bahin Yojana Insttalment Increase:महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 2100 रुपये थेट त्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात दिले जात आहेत.

या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही स्वस्त,जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवीनतम दर.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

रक्कम वाढवली: यापूर्वी 1500 रुपये दिले जात होते, परंतु आता रक्कम 2100 रुपये करण्यात आली आहे.

पात्रता: या योजनेसाठी महिला रहिवाशी असणे आणि विशिष्ट आर्थिक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

पात्र महिलांचा समावेश: विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, तसेच कुटुंबातील एकट्या महिलांना प्राधान्य दिले जाते.

कसा मिळतो लाभ: पैसे दर महिन्याला थेट बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे अर्जदारांना लाभ मिळण्याची प्रक्रिया सोपी व पारदर्शक आहे.

डिसेंबर महिन्यातील लाभ:

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा लाभ अलीकडेच 2 कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. डिसेंबरचा हप्ता वेळेत जमा केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि अर्ज केला असेल, तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची नोंद तपासता येईल.

ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले,आता फक्त एवढी रक्कम एका दिवसात काढता येणार

Leave a Comment