KDMC Recruitment 2025:कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये एकूण 490 रिक्त पदांवर भरती सुरू आहे. ही भरती आरोग्य, अभियांत्रिकी, अग्निशमन, लेखा आदी विभागांमध्ये केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट: MPTh आणि 2 वर्षांचा अनुभव
औषधनिर्माता: B.Pharm आणि अनुभव
स्टाफ नर्स: B.Sc नर्सिंग किंवा GNM
लिपिक-टंकलेखक: कोणतीही पदवी + मराठी/इंग्रजी टायपिंग
अग्निशामक: 10वी उत्तीर्ण + अग्निशमन कोर्स
तपशीलवार पात्रतेसाठी जाहिरात PDF बघावी.
वयोमर्यादा
अग्निशामक व तत्सम पदे: 18 ते 30 वर्षे
इतर पदे: 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय / अनाथ: 5 वर्षे सूट
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरु: जून 2025
अंतिम तारीख: 3 जुलै 2025, रात्री 11:55
परीक्षेची तारीख: लवकरच कळविण्यात येईल
अर्ज शुल्क
प्रवर्ग शुल्क
खुला प्रवर्ग ₹1000/-
मागासवर्गीय/अनाथ ₹900/-
माजी सैनिक/दिव्यांग फी नाही
नोकरीचे ठिकाण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्द
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
KDMC च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
“Recruitment 2025” विभागात प्रवेश करा.
आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स
महत्त्वाच्या सूचना
फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा.
दलाल, एजंट यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
परीक्षा, प्रवेशपत्र, अभ्यासक्रम यासंबंधी माहिती वेळोवेळी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची ही भरती स्थानिक तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटची तारीख येण्यापूर्वीच अर्ज सादर करावा.