व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

ई-केवायसी करा आणि 5000 रुपये मिळवा..

Kapus soybean anudan e KYC process नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या मनात कापूस सोयाबीन अनुदाना विषयी अनेक प्रश्न असतील तर आज जाणून घेऊया कापूस सोयाबीन अनुदान कधी येणार? कापूस सोयाबीन अनुदान कोणाला मिळणार? कापूस सोयाबीन अनुदान खात्यात येण्यासाठी  काय करावे?  केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही हे कसे पाहायचे केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यास कापूस सोयाबीन अनुदानासाठी e KYC केवायसी कोठे करायची ?

या सर्व प्रश्नांची माहिती आज आपण पाहणार आहोत. मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी तसेच कापूस सोयाबीन व्यसनेच्या वेळी आलेला पाऊस यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बाजारपेठेत देखील कापूस आणि सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले या नुकसान मधून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे हे अनुदान शेतकरी बांधवांना दिवाळीच्या अगोदर वाटप करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Kapus soybean anudan e KYC process कापूस सोयाबीन अनुदान कोणाला मिळणार?

1.कापूस सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापूस पिकांची नोंद असणे गरजेचे आहे यासाठी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

2. कापूस सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी बांधवांचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे.

3. वनपट्टा धारक भागातील शेतकरी देखील अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत .ज्या गावात भूमी अभिलेखाचे   संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही कापूस सोयाबीन अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

[short-code1

कोणत्या शेतकरी बांधवांना ई केवायसी करणे गरजेचे आहे?

ज्या शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निध योजनेचे दोन हजार रुपये मिळाले आहेत अशा शेतकरी बांधवांचा आधार डाटा राज्य शासनापाशी आहे या शेतकरी बांधवांना ही केवायसी करणे गरजेचे नाही. या शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही त्यांना कापूस सोयाबीन अनुदानाचे पाच हजार रुपये दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यात जमा होतील.

परंतु  ज्या शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन अनुदान पाहिजे आहे अशा शेतकरी बांधवांना जर नमो शेतकरी सन्मान निधी योजना मधून दोन हजार रुपये मिळत नाहीत अशा शेतकरी बांधवांना आधार बँक खाते एक e KYC केवायसी करणे गरजेचे आहे.

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे मात्र अजूनही 19 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी केलेले नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी विलंब होत आहे. या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केले तरच त्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा होतील असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

राज्यातील 19 लाख शेतकऱ्यांना e KYC  अभावी पाच हजार रुपये अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते.  यासाठी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करावे. आधार बँक खाते लिंक नसलेल्या या शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?

Kapus soybean anudan e KYC process राज्यातील 2023 च्या खरीप हंगामातील ही पीक पाहणी पोर्टलवर सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद केलेल्या सर्वच शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. एक हेक्टर क्षेत्र असेल तर पाच हजार रुपये अनुदान मिळेल आणि जर एक हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दहा 10000 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

कापूस सोयाबीन अनुदानासाठी दोन हेक्टर ची मर्यादा आहे यापेक्षा जास्त क्षेत्र असल्यास अशा शेतकरी बांधवांना देखील फक्त 10,000 दहा हजार रुपये अनुदान मिळेल.

 

Ration Card E KYC रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी 31 ऑक्टोबर पर्यंत करा ‘ही’ कामे नाहीतर मोफतचे राशन होईल कायमचे बंद ! 

कापूस सोयाबीन अनुदान ई केवायसी e KYC प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती कोठे पहावी? Kapus soybean anudan e KYC process

सर्व सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात डीबीटी च् माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 96 लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आपली आधार संमती दिली आहे. यामध्ये 47 लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नमो शेतकरी सन्माननिधी योजनेमधून जुळले आहेत या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा कसलाही ताण नाही.

उर्वरित 22 लाख शेतकऱ्यांपैकी दोन लाख शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे आणि 19 लाख शेतकरी अजूनही केवायसी करण्याच्या प्रक्रियेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे येणार नाहीत.

https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ही केवायसी करण्याची प्रक्रिया वरील राज्य शासनाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे तरी शेतकरी बांधवांनी गावांमधील ग्रामपंचायतला लावलेल्या यादीमध्ये आपले नाव पाहून वरील साइटवर जाऊन एक केवायसी करावी. शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधा आणि तात्काळ e kyc केवायसी करून घ्या.

Kapus soybean anudan e KYC process अशी पूर्ण करा ई-केवायसी प्रक्रिया

Kapus soybean anudan ekyc
Kapus soybean anudan ek KYC

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे अशा शेतकरी बांधवांची यादी गावातील ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेली आहे किंवा गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये देखील या याद्या पाठवण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नाव पाहून आपली ई केवायसी प्रक्रिया खालील दिलेल्या दोन प्रकारे पूर्ण करू शकतात.

1. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाले नाही असे शेतकरी बांधव कृषी सहाय्यकाच्या आपल्या लॉगिनद्वारे आधार ओटीपी च्या साह्याने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाची भेट घेऊन आधार केवायसी  करावे लागेल.

2. जे शेतकरी सुशिक्षित आहेत आणि त्यांना इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान आहे असे शेतकरी ओटीपी किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन कवायसी करू शकता.

3. दुसरा तिसरा सर्वात सोपा पर्याय म्हणजे शेतकरी बांधव आपल्या गावातील सेतू सुविधा केंद्रात जाऊन किंवा ग्रामपंचायत मधील संगणक सहायकाच्या माध्यमातून आधार ओटीपी पडताळणी करू शकतात.

4. कापूस सोयाबीन अनुदानासाठी केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका तसेच अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नका तुमची फसवणूक होऊ शकते. कृषी विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव असेल तरच केवायसी करा नाहीतर अन्य अनधिकृत व्यक्तीकडून आलेल्या यादी पाहून केवायसी करू नका.

 

Kapus soybean anudan e KYC process
Kapus soybean anudan e KYC process

 

Leave a Comment