Google Pay वरून मिळवा थेट 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज – सोपी प्रक्रिया जाणून घ्या | Google Pay Personal Loan

Google Pay Personal Loan:Google Pay वापरकर्त्यांसाठी एक सोपी सुविधा उपलब्ध आहे, जिच्या माध्यमातून ते थेट अ‍ॅपमधून 1 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मात्र हे कर्ज Google Pay कडून थेट न देता, त्यांचे पार्टनर बँका किंवा NBFC (नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या) देतात. खाली दिलेली प्रक्रिया पाळून तुम्ही तुमच्या अ‍ॅपमध्ये कर्जाची ऑफर आहे का ते पाहू शकता आणि अर्ज करू शकता.

कर्ज मिळवण्यासाठी पायरी दर पायरी मार्गदर्शन

Google Pay अ‍ॅप अपडेट करा

सर्वप्रथम तुमचं Google Pay अ‍ॅप प्ले स्टोअरवरून अप-टू-डेट करा.

घरकुल योजनेची यादी आली, लगेच आपलं नाव चेक करा, मोबाईल मधून pdf डाउनलोड करा pm awas yojana maharashtra list 2025

Loan विभाग उघडा

अ‍ॅप ओपन केल्यानंतर ‘Loan’ किंवा ‘Loans’ हा पर्याय शोधा.

लक्षात ठेवा, हा पर्याय सगळ्यांना दिसेलच असं नाही – फक्त ज्यांच्यासाठी ऑफर असेल त्यांनाच दिसेल.

प्री-अप्रूव्हड ऑफर तपासा

जर तुमच्या नावावर कर्जासाठी प्री-अप्रूव्हड ऑफर असेल, तर त्याची सविस्तर माहिती येथे दिसेल.

उदा. किती रक्कम मिळेल, व्याजदर किती असेल, किती महिन्यांत परत करायचं इत्यादी.

KYC प्रक्रिया पूर्ण करा

आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करून KYC पूर्ण करावी लागेल.

कर्जासाठी अर्ज करा

हवी ती कर्ज रक्कम निवडा – जसं की ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंत.

त्यानंतर ‘Apply Now’ किंवा ‘Get Loan’ या पर्यायावर क्लिक करा.

रक्कम बँक खात्यात जमा होईल

कर्ज मंजूर झाल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.

लक्षात ठेवण्यासारख्या काही अटी

तुमचं CIBIL स्कोअर चांगलं असणं आवश्यक आहे.

ही सेवा फक्त निवडक (प्री-अप्रूव्हड) युजर्ससाठी उपलब्ध असते.

Google Pay चे पार्टनर उदा. DMI Finance, ZestMoney, CASHe यांसारख्या कंपन्या असतात.

महत्वाची सूचना

Google Pay ही फक्त एक प्लॅटफॉर्म आहे. ती स्वतः कर्ज देत नाही. कर्ज देण्याची जबाबदारी संबंधित बँक किंवा NBFC ची असते.

कर्ज घेण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम नीट वाचा आणि गरज असल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. कर्ज मंजूरी पूर्णपणे कर्जदात्या संस्थेच्या धोरणावर अवलंबून असते.

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ, विदर्भाला झोडपलं, उत्तर महाराष्ट्रासह या जिल्ह्यांत वादळी पावसाचे अलर्ट, वाचा IMD चा सविस्तर अंदाज.Maharashtra Weather Update

Leave a Comment