मोठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दारात 5000 व चांदीच्या दारात 10,000 रुपयाची घसरण! नवीन दर पहा. Gold Rate Today On Dhanteras 2025

Gold Rate Today On Dhanteras 2025: आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी असून या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. आजच्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं आजच्या सणासुदीच्या दिवसांत ग्राहक सोनं-चांदीचे दागिने खरेदी करु शकणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहक सोनं-चांदीत गुंतवणुक करू शकणार आहात.

धक्कादाय भर कोर्टात वकिलानं महिलेला केलं ‘किस’; व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडीओ व्हायरल! लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर. Delhi High Court Lawyer Viral Video

धनत्रयोदशीच्या आधीच गुंतवणुकदार आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक तेजी गेल्या काही दिवसांपूर्वी दिसून आली होती. मात्र आता चांदीचे दर 10,000 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. MCX वर आज चांदीने 1,70,415 रुपये प्रति किलोग्रॅमवर उच्चांकी दर नोंदवला होता.

त्यानंतर यात मोठी घट दिसून आली. सोन्याचे दरदेखील साधारण 4000 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. अचानक झालेल्या घसरणीनंतर सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकांना खरेदीसाठीची एक संधी मिळाली आहे. आज MCX वर सोनं 1,30,860 रुपयांवर पोहोचले आहे.

Maharashtra HSC SSC Exam 2026: दहावी-बारावी परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

अलीकडेच सोनं-चांदी दोन्हींच्या दरांनी मोठी उसळी घेतली होती. रिटेल बाजारात चांदीचा भाव ऑल टाइम हाय स्तरावर 2 लाख रुपये प्रति किलोच्या वर पोहोचला होता. तर, सोनं प्रतितोळा 1.30 लाखापर्यंत पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत तब्बल 1,910 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा भाव 1,30,860 रुपयांवर स्थिरावला आहे. 22 कॅरेट सोन्याचा किंमतीत 1,750 रुपयांची घट झाली असून 1,19,950 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळं 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,440 रुपयांची घट झाली असून 98,140 रुपये प्रतितोळा स्थिरावले आहे.

Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात २,२२८ पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या पदनिहाय पगार

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19, 950 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,860 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 98,140 रुपये

1 ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 11,995 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 13,086 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 9,814 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 95,960 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,688 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 78, 512 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19, 950 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,860 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 98,140 रुपये

SBI बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज अशी करा प्रोसेस State Bank Of India Personal Loan

Leave a Comment