Election Commission Voter ID:महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र अनेक मतदारांकडे दोन मतदान ओळखपत्रे असतात, जे कायद्याचे उल्लंघन आहे.
यामुळे मतदारावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास, दंडासह मतदानाचाही अधिकार काढून घेतला जाऊ शकतो.
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार Traffic Challan Scheme
वर्षभरात जिल्ह्यात ६९ हजार ५९० मतदारांची नावे वगळली आहेत. येणाऱ्या काळात या आकड्यात आणखी भर पडेल. तसेच मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल.
पालक-विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 22 आणि 23 ऑगस्टला शाळेला सुट्टी… School Holiday Announcement
गुन्हा दाखल होऊन जेल, दंडाचीही तरतूद…
मुद्दामहून कुणी दोन मतदारकार्ड काढले असतील तर गुन्हा दाखल होतो, शिवाय दंडाच्या शिक्षेसह तुरुंगातही जावे लागते.
ऑनलाइन व अॅपवरही नाव वगळण्याची सुविधा…
आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन या अॅपवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
हे कायद्याचे उल्लंघन
दोन ठिकाणचे वेगवेगळे मतदारकार्ड असतील तर ते बेकायदेशीर असतात.
दोन मतदार कार्ड असल्यास काय कराल?
ज्यांच्याकडे दोन मतदारकार्ड आहेत, त्यांना एक कार्ड ऑनलाइन, ऑफलाइन रद्द करता येते.
६९ हजार ५९० मतदार वगळले जिल्ह्यात ६९ हजार ५९० मतदारांची नाये यादीतून वगळली आहेत.
येणाऱ्या काळात हा आकडा वाढेल.
नमस्कार छत्रपती संभाजीनगर द्वारा संचालित:
मतदानाचा अधिकारही गमावून बसाल…
आयोगाची दिशाभूल केल्याप्रकरणी मतदान कार्ड रद्द केले जाते.
गावाकडे एक मतदान, शहरात दुसरे व्होटिंग कार्ड गावाकडे एक मतदान, शहरात दुसरे कार्ड असणारे अनेकजण असतात. निवडणुकीच्यावेळी याबाबत कार्यवाही केली जाते.
एकच कार्ड ठेवता येईल
66 मतदारांना दोन कार्ड
वापरता येत नाहीत. तसा प्रकार आढळला तर गुन्हा दाखल होतो. लोकसभा-विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे ६९ हजार दुबार नावे वगळण्यात आली.देवेंद्र कटके,उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग.