Class 1st To 9th Annual Exam 2026:सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक एप्रिल से २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचावत….
संदर्भ :- मा. विद्यापीठ, राज्य शैक्षणिक संशोधक व अशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे अहवाल पत्र जा.क. राशैसंप्रयम/मूल्यमापन/से.जिल्ला पत्र/२०२५-२६/१७६८८५३दि.०९/०३/२०२६.
https उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आयात येते को, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलन मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे इयत्ता २ री ते ८ वी करिता नियोजन आलेले असून संकलित चाचणी २ (PAT 3) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
तरी सर्व शाळांनी त्याच दिवशी आयोजित संकलित चाचणी -२ (PAT 3) करून त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त दिनांकांमध्ये आपल्या स्तरावरुन फेरवदल करण्यात येऊ नये. (सोबत संदभीय पत्राची प्रत जोडली आहे.)
तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा या मूल्यांकन चाचणी -२ (PAT 3) हा कालावधी वगळून उर्वरित दिवशी आयोजित करण्यात याव्यात.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविदयालयामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी २ (PAT 3) /, इयत्ता १ ते ८ बी, ९ वी व ११ वी आणि इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेला उपस्थित असणारी