Central Bank Of India Recruitment:सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 4500 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जाणार असून देशभरातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2025 आहे, तर परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2025
पदसंख्या: 4500 जागा
भरती वर्ष: 2025-26
अधिनियम: Apprentices Act, 1961 अंतर्गत अप्रेंटिस भरती
महत्वाच्या लिंक्स
पदांचा तपशील
पद क्र. पदाचे नाव जागा
1 अप्रेंटिस (Apprentice) 4500
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)
वयोमर्यादा (३१ मे २०२५ रोजीप्रमाणे)
सामान्य: 20 ते 28 वर्षे
SC/ST: 05 वर्षांची सवलत
OBC: 03 वर्षांची सवलत
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क
प्रवर्ग शुल्क (+GST)
General/OBC/EWS ₹800 + GST
SC/ST/महिला उमेदवार ₹600 + GST
PWD (अपंग) ₹400 + GST
महत्त्वाच्या तारखा
तपशील दिनांक
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 25 जून 2025
परीक्षा जुलैचा पहिला आठवडा