आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन होणार का? केंद्र सरकारची मोठी माहिती.8th Pay Commission Update

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251201 230944 0000

8th Pay Commission Update : गेल्या काही महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाची मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आठवा वेतन आयोग नेमकं कधी लागू होणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला असेल. कारण केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन जवळपास दहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र, अद्यापही आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय झालेला नाही. … Read more

अचानक वाढलं गोल्ड लोनचं प्रमाण; एका नियमामुळे दागिन्यांवर कर्ज घेण्यासाठी होते लोकांची धावपळ; कारण काय?Gold Loan Increase

image search 1764514067143

अचानक वाढलं गोल्ड लोनचं प्रमाण; एका नियमामुळे दागिन्यांवर कर्ज घेण्यासाठी होते लोकांची धावपळ; कारण काय?Gold Loan Increase Gold Loan Increase: गेल्या काही महिन्यांत Gold Loan लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत सोन्याच्या कर्जाच्या थकबाकीमध्ये 128.5% वाढ झाली आणि ते 3.38 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मार्च 2025 च्या तुलनेत ही वाढ 63.6% जास्त आहे. गेल्या … Read more

दहावी-बारावी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन; आता हेलपाटे थांबणार स्पीड पोस्टचाही पर्याय : सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित. 10th 12th Old Board Certificate Online Download 

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251201 154954 0000

10th 12th Old Board Certificate Online Download: राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या मार्कशीट, डुप्लिकेट प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागायचे. पण, ही गैरसोय आता संपणार आहे. राज्य मंडळाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वप्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी एकसमान ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून ‘आधार’वर … Read more

मोठी बातमी! सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांचं होणार विलीनीकरण? सरकारची तयारी सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती. Public Sector Banks News

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251201 142756 0000

Public Sector Banks News : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आणखी कमी होणार आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करत आहे. लहान बँकांच्या जागी एक मोठी बँक आणण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारेल. सरकार बँकांची संख्या कमी करण्याच्या तयारीत आहे. परंतु वित्तीय क्षेत्र सुधारण्यासाठी, कर्ज देण्याचे विस्तार करण्यासाठी आणि बॅलन्स शीट आणि … Read more

मोठी बातमी विकलेल्या जमिनी परत मूळ मालकांच्या नावे होणार Land Record Maharashtra Update

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251201 121941 0000

Land Record Maharashtra Update:गाव-शहराशेजारच्या एक-दोन गुंठ्यांपासून वीस गुंठ्यांपर्यंत जमिनीची रितसर खरेदी झाली आहे. त्याच्या मूल्यांकनानुसार स्टॅम्प व नोंदणी शुल्कही शासनाला अदा केले आहे. ही जमीन खरेदी दस्ताप्रमाणे तलाठ्याने सातबारा पत्रकी नोंदही केली आहे. परंतु आता नवा सातबारा उतारा काढल्यास ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली होती, त्याच्यांच नावे परत त्यांची नोंद झाल्याच्या तक्रारी आहेत. ‘लोकमत’कडे या प्रकारच्या … Read more

Electricity Bill: लाईट बिल अर्धे येईल! फक्त ‘या’ दोन गोष्टी वापरा. Electricity Bill Saving Tips

20251127 204230 0000

Electricity Bill Saving Tips:लाईट बिल हा प्रत्येक घरातील महिन्याच्या खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असतो. महावितरण किंवा इतर वीज पुरवठादारांकडून येणाऱ्या बिलामध्ये किती युनिट्स वापरले, कोणते चार्जेस आकारले आणि अंतिम रक्कम कशी ठरते हे अनेकांना नीट समजत नाही. परंतु वीज बिलाची रचना, युनिट्सची गणना आणि त्यामध्ये असणारे विविध शुल्क समजून घेतले, तर बिल तपासणे आणि खर्च … Read more

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 07 दिवस मुदतवाढ शेवटची तारीख… Maha police Bharti 2024-2025

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 07 दिवस मुदतवाढ शेवटची तारीख. 20251130 193158 0000 1

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 07 दिवस मुदतवाढ शेवटची तारीख… Maha police Bharti 2024 महराष्ट्र पोलीस मुख्य मदत कक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ -२०२५ पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 07 डिसेंबर 2025 आहे तर ऑनलाईन Payment ची 10 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहिती जाणून … Read more

महिलांना सरकारी योजनेतून मिळणार गॅरंटीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज; अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस Udyogini Loans Yojana

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251130 195301 0000

Udyogini Loans Yojana: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. कोणत्याही गॅरंटीशिवाय महिलांना सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेबाबत जाणून घ्या. आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकीच एक आहे उद्योगिनी योजना. … Read more

Tata ची नाद खुळा कार आली बाजारात! टाटा सिएराचे सर्वात मोठे ‘प्रतिस्पर्धक’, किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या New Model Tata Sierra Car 2025

image search 1764500454336

New Model Tata Sierra Car 2025:टाटा सिएरा (Tata Sierra) ही 2025 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च होणारी मोस्ट अवेटेड एसयूवी ठरली आहे. ऑटो सेक्टरमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच या कारची प्रतीक्षा होती. या कारच्या लॉन्चिंगने ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) आणि किआ सेल्टोस (Kia Seltos) चे टेन्शन वाढवले आहे. कारण टाटा सिएरा या दोन्ही लोकप्रिय कारला थेट टक्कर … Read more

होम मिनिस्टर कार्यक्रमात“या काकूंनी तर राडाच केला राव..”, सार्वजनिक कार्यक्रमात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक.Home Minister Program Dance Viral Video

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251130 110306 0000

Home Minister Program Dance Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा एका कार्यक्रमातील डान्स … Read more