बापरे! धावत्या रेल्वेच्या छतावर स्केटिंग करत होता तरुण,पुढच्या क्षणी कोसळला खाली; पाहा थरारक VIDEO | Train Sketing Viral Video
Train Sketing Viral Video:आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ वाढत चालली आहे. रील, शॉर्ट व्हिडीओ आणि लाइक्ससाठी अनेकजण मर्यादा ओलांडून जीवाची बाजी लावत आहेत. काही वेळा हे व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं, तर काही वेळा अंगावर काटा येईल असे प्रसंग समोर येतात. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी, ‘व्ह्युज’ मिळवण्यासाठी आणि एका रात्रीत प्रसिद्ध होण्यासाठी चाललेली ही धाव आता … Read more