पी एम किसान योजना हे ओळखपत्र दाखवल्याशिवाय पी एम किसान 2000 चा हप्ता नाहीच लाभार्थी यादी पहा PM Kisan Yojana Big Update
PM Kisan Yojana Big Update : पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहेच. पण आता त्यांना हे ओळखपत्र आणि त्यांचा नोंदणी क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. बोगस लाभार्थ्यांना चाप बसण्यासाठी आणि योजनेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. १. PM-KISAN योजनेचा ₹2000 चा हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक बाबी पीएम-किसान … Read more