10वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या विभागात 154 सरकारी जागांसाठी भरती DTP Maharashtra Recruitment 2025
DTP Maharashtra Recruitment 2025 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025 एकूण जागा: 154 पदे रिक्त पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता: 1. कनिष्ठ आरेखक (Group-C) रिक्त जागा: 28 शैक्षणिक पात्रता: किमान … Read more