BSF Constable Tradesmen Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे.
संस्था: सीमा सुरक्षा दल (BSF)
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
एकूण जागा: 3588
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख: 26 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
लेखी परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
रिक्त जागांचा तपशील (ट्रेडनिहाय):
पुरुष उमेदवारांसाठी:

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा (25 ऑगस्ट 2025 रोजी):
18 ते 27 वर्षे
SC/ST उमेदवार: 5 वर्षे सवलत
OBC उमेदवार: 3 वर्षे सवलत
शारीरिक पात्रता:
लिंग उंची छाती (फक्त पुरुष)
पुरुष 165 सेमी 75 सेमी + 5 सेमी फुगवून
महिला 155 सेमी लागू नाही
पगाराची श्रेणी:
₹21,700/- ते ₹69,100/- (लेव्हल 3, 7व्या वेतन आयोगानुसार)
परीक्षा फी:
सामान्य / OBC / EWS: ₹100/-
SC / ST / महिला: फी नाही
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल:
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
कागदपत्र पडताळणी
ट्रेड टेस्ट
लेखी परीक्षा
वैद्यकीय तपासणी
टीप: सर्व टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
महत्त्वाचे दुवे:
अधिकृत वेबसाइट: https://rectt.bsf.gov.in
शॉर्ट जाहिरात (डाउनलोड): [येथे क्लिक करा]
सविस्तर जाहिरात (डाउनलोड): [येथे क्लिक करा]
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: [येथे क्लिक करा]
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा