BMC Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबई महानगरपालिका मार्फत 690 पदाकरिता विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत जे उमेदवार मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक होते व ते भरतीची वाट पाहत होते अशा तरुणांकडून आता १६ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण जागा : 690
पदाचे नाव पुढीलप्रमाणे पहा:कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
भरती जाहिरात पाणसाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा