BJP District Chief Election List 2025 :महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. आज नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !
*पक्षाच्या वतीने सोपवण्यात आलेली मोलाची जबाबदारी सर्वजण अहोरात्र मेहनत करून यशस्वीरीत्या पार पाडतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील कमळच फुलेल, असा विश्वास आहे.
नवनियुक्त जिल्हा निवडणूक प्रमुख आणि नवनियुक्त जिल्हा निवडणूक प्रभारी यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
