Icici बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! ICICI Bank Personal Loan
ICICI Bank Personal Loan:ICICI बँक वैयक्तिक गरजांसाठी ग्राहकांना सहज व जलद पद्धतीने 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) उपलब्ध करून देते. या कर्जाचा वापर आपण वैद्यकीय खर्च, विवाह, शिक्षण, ट्रॅव्हल, घरातील आवश्यक वस्तू खरेदी इत्यादीसाठी करू शकता. कर्जाची वैशिष्ट्ये (Features): 🔹 कर्ज रक्कम: ₹50,000 ते ₹10,00,000 पर्यंत 🔹 परतफेड कालावधी (Tenure): 12 महिने ते … Read more