सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर Gold Price Today News
Gold Price Today News:बुधवार, ९ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८३७ रुपयांनी आणि चांदी १३७ रुपयांनी घसरली आहे. २४ कॅरेट सोनं आज ९६,१३५ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं ९९,०१९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१०,५८३ रुपये प्रति किलोनं … Read more