NPS राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर मोठा महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.07.2025.NPS Government Employees GR
NPS Government Employees GR:उपरोक्त संदर्भ क्रमांक १ येथे नमूद शासन निर्णयान्वये राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यांत आली आहे. संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे. संदर्भ क्र. ५ … Read more