कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत वित्त विभागाचा नवीन निर्णय | Employee salary reduction decision
Employee salary reduction decision:जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासंदर्भात वित्त विभागाच्या निर्देशांचे पालन केले जाते. याअंतर्गत कर्मचाऱ्यांनी विविध पतसंस्थांमधून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची आणि संस्थांच्या वर्गणीची कपात थेट वेतनातून केली जाते. मात्र आता या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद नाशिकमधील काही कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या अंतर्गत मतभेदामुळे ग्रामसेवक संघटनेने अशा थेट वेतन कपातीविरोधात आक्षेप … Read more