भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर, लेखापाल, लिपिक, टिकीट सुपरवायझर, ट्रेन व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी तब्बल 30,307 रिक्त जागांवर भरती.Indian Railway Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025:भारतीय रेल्वेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. स्टेशन मास्टर, लेखापाल, लिपिक, टिकीट सुपरवायझर, ट्रेन व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी तब्बल 30,307 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, पात्र उमेदवारांना दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरात येथे पहा रिक्त पदांची संख्या या महाभरतीत वेगवेगळ्या … Read more