IMD Weather Alert : गारपिट पुन्हा होणार! या जिल्ह्यांमध्ये थेट इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..
IMD Weather Alert : गारपिट पुन्हा होणार! या जिल्ह्यांमध्ये थेट इशारा, पुढील 24 तास धोक्याचे.. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असताना त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आजही काही भागात पाऊस होण्याचे संकेत आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने मोठे … Read more