अहा, वहिनीसाहेब काय नाचला… ‘काटा लगा’ गाण्यावर महिलेने धरला गावरान ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही नादखुळा केला राव..”Viral Video
Viral Video: खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. सोशल मीडियामुळे … Read more