Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय….
Ladki Bahin Yojana Update:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यसरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. योजने अंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात अपात्र लाभार्थ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी शासनस्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे. या पडताळणीत अनेक … Read more