MSRTC ST Recruitment 2025: मोठी बातमी : STमध्ये मेगाभरती, तब्बल 17450 चालक, सहाय्यक भरणार, 30 हजार रुपये पगार!
MSRTC ST Recruitment 2025: भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती (ST Recruitment) राबविण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या (Job Recruitment) माध्यमातून … Read more