आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली ‘ही’ नवीन सुविधा.Land Record Dasta Digital Sign
Land Record Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत ‘ई-सर्च’, ‘आपले सरकार’ या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. -सर्च, आपले सरकार या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या डिजिटल दस्तांवर आता डिजिटल स्वाक्षरी देण्यात येणार आहे. त्यामुळे असे दस्त प्रमाणित असतील. नागरिकांना … Read more