8 आणि 9 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर ! महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी Maharashtra school holidays Announced
Maharashtra school holidays Announced : ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. … Read more