कोणत्याही व्यवसायाचे शॉप अॅक्ट लायसन्स काढा ऑनलाईन घर बसल्या १० मिनिटात, फक्त ५९ रू मध्ये Shop act License Maharashtra
Shop act License Maharashtra :- कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं कि तुमच्याकडे शॉप ॲक्ट लाईसन्स म्हणजेच दुकान परवाना किंवा गुमास्ता परवाना असणे गरजेचे आहे. आज आपण शॉप ॲक्ट लाईसन्स कसे काढायचे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, वेबसाईट वर नोंदणी कशी करावी, शॉप ॲक्ट लाईसन्स काय आहे, तसेच दुकान कायदा काय आहे ? हा कायदा का लागू केला या बद्दल … Read more