कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये 2% वाढ! | Government Employees
कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये 2% वाढ! | Government Employees Government Employees:केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. येणारे 2026 हे वर्ष सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण, देशातील महागाईच्या नवीन आकडेवारीवरून महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढवण्याचे स्पष्ट … Read more