राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी । राज्य शासनाचा मोठा निर्णय [GR] दि. 25.09.2025 State Employees Shasan Nirnay Today 2025

1009768638

State Employees Shasan Nirnay Today 2025:महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट” रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णयाचा पार्श्वभूमी … Read more

आरारारा… नादच खुळा…, संजू राठोडच्या नव्या ‘सुंदरी सुंदरी’ गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक Viral Video

Add a heading 20250930 000102 0000

Viral Video: समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचं ‘सुंदरी सुंदरी’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. … Read more

या जिल्ह्यात 127 कोटींचा पिक विमा वाटप सुरू; यादीत चेक करा Crop Insurance List

20250929 140028

Crop Insurance List: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PM Fasal Bima Yojana) बुलढाणा, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. खरीप २०२४-२५ हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी ₹१२७ कोटी ५० लाख इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार ६२९ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (DBT) द्वारे ही रक्कम … Read more

जुगाडू ! गॅस, धूरमुक्त कृषीकन्या शेगडी, २५ रुपयात महिनाभर स्वयंपाक… Desi Jugad Gas

Add a heading 20250930 022217 0000

Desi Jugad Gas:प्रयोगशील तरुणांची भारतात कमी नाही. खूप शिकलेलेच नव्हे तर जेमतेम शिकलेले तरुण पण यात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. उपलब्ध साधनात जीवनपयोगी उपकरण शोधून काढणाऱ्या होतकरू मुलांना जुगाडू म्हणून ओळखल्या जाते. हा असाच एक जुगाडू. शेतात राखण करण्यासाठी त्याने तयार केलेली प्रकाशयुक्त मचान चांगलेच चर्चेत होते. आता हा नवा फंडा. ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरेल … Read more

तुम्ही HDFC बँकेकडून 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास, EMI किती असेल?HDFC Bank Home Loan EMI

तुम्ही HDFC बँकेकडून 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास EMI कि 20240527 151641 0000

HDFC Bank Home Loan EMI : आजच्या काळात गृहकर्ज मिळणे खूप अवघड आहे. जर तुम्हाला वित्तविषयक माहिती कमी असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून किंवा या लेखाद्वारे माहिती मिळवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज कसे घेऊ शकता आणि गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल आणि एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जावर किती ईएमआय … Read more

किंग कोब्रा आणि वाघ समोरासमोर कोण ठरले सरस, एकदा व्हिडिओ पहाच, cobra and tiger viral video

Untitled design 20250919 072034 0000

cobra and tiger viral video:ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वाघ. या जंगलावर जणू वाघांचीच मक्तेदारी आहे असे वाटते. इतर प्राणी, विशेषत: सरपटणारे प्राणी, येथे फारसे कुणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका प्रसंगाने ही समजूत चुकीची असल्याचे दाखवून दिले. तब्बल २५ मिनिटे एका कोब्राने वाघाला जागच्या जागी थांबवून ठेवले … Read more

मोठी बातमी! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. Crop Insurance Nuksan Bharpai

Add a heading 20250929 081544 0000

Crop Insurance Nuksan Bharpai:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे, राज्याला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पीक तर पुराच्या पाण्यात वाहून … Read more

महाराष्ट्रातील `या` जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सरकारने घेतला मोठा निर्णय Maharashtra School Holiday

Add a heading 20250929 060620 0000

Maharashtra School Holiday:राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सरकारने … Read more

Panchyat Raj Election Plan 2025 : ‘स्थानिक’च्या निवडणुकांचा क्रम बदलणार ? ‘झेडपी’ लांबणीवर, अगोदर नगरपालिका अन् महापालिका?

Add a heading 20250929 060102 0000

Panchyat Raj Election Plan 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे नियोजन होते. नंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका, असे राज्य निवडणुकांचे नियोजन असल्याचे संकेत मिळत होते. परंतु राज्यातील ग्रामीण भागात पूरस्थिती मोठा फटका बसला आहे. यामुळे निवडणुकांच्या नियोजनात बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अगोदर नगरपालिका, वेळप्रसंगी महापालिका आणि नंतर जिल्हा परिषदेच्या … Read more

HDFC Bank Personal Loan:HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज

Untitled design 20250603 221559 0000

HDFC Bank Personal Loan:HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर HDFC बँक एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे. बँकेच्या सोप्या कर्ज प्रक्रियेच्या आणि जलद मंजुरीच्या सुविधेमुळे कर्ज घेणे अधिक सुलभ झाले आहे. HDFC बँक ₹५०,००० ते ₹४० लाखांपर्यंत वैयक्तिक … Read more