Maharashtra Surveyor Recruitment : मोठी बातमी… मेगा भरती; भूकरमापकांच्या ९०३ पदांची भरती! आजपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज
Maharashtra Surveyor Recruitment:भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापकांची ९०३ रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी १ ते २४ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ९०३ पदे सरळसेवा या पद्धतीने भरण्यात येणार आहेत. … Read more