ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, शासनाचा निर्णय, महिना ७ हजार रुपये पेन्शन, ५ लाख रुपये आरोग्य सेवा, दरवर्षी देवदर्शनासाठी १५ हजार रुपये senior citizen yojana in maharashtra
senior citizen yojana in maharashtra:महाराष्ट्र विधानसभेत दिनांक १५ जुलै, २०२५ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७२. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा, सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक, २०२५. १. (१) या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक (सेवा, सुविधा इत्यादी … Read more