डोनाल्ड ट्रम्प यांनी 41 टक्क्यांपर्यंत लादला कर; आदेशावर स्वाक्षरी, आजपासून भारतासह 70 देशांवर लागू, पाहा संपूर्ण यादी Donald Trump Tariff
Donald Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी … Read more