जमीन आणि गाव नकाशा वेबसाईटवर कसा पाहायचा | land and village map download
land and village map download:ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पाहता येतो. ऑनलाईन पद्धतीने Land Map पाहणे अत्यंत सोपे आहे. आता आपण भूनकाशा कसा पाहायचा ते पाहूया… जमीन नकाशा वेबसाईट मित्रानो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. सर्वप्रथम वेबसाईट वर डाव्या बाजूला राज्य निवडा या पर्यायावर क्लिक करून महाराष्ट्र … Read more