‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल; सरकारकडून नवा निर्णय जाहीर, ladki bahin yojana
ladki bahin yojana:महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल घडून आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच सांगितल्याप्रमाणे, या योजनेत जवळपास २६ लाख महिला सरकारी नियमांमुळे अपात्र ठरल्या होत्या. हा आकडा समोर आल्यानंतर विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारला चिंता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून आलेल्या या आकड्यांनी सरकारला चिंता … Read more