मोठी बातमी राज्यातील ८८ लाख रेशन लाभार्थी वगळले; रेशन कार्ड रद्द होणार?Ration Card Disconnected
Ration Card Disconnected:राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करून मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थीना वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभर ‘मिशन सुधार अभियान’ राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थ्यांवर गंडांतर आले आहे. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद जिल्हानिहाय या लाभार्थीची यादी करण्यात आली आली आहे. पुरवठा निरीक्षक घरोघरी तपासणी करत … Read more