GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले. RBI Repo Rate
RBI Repo Rate : सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! जे नागरिक नवीन कर्ज घेण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांचे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज सुरू आहे, त्यांच्यासाठी ईएमआय कमी होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत की, सध्याचे आर्थिक निर्देशांक रेपो दरात … Read more