१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! National Lok Adalat
National Lok Adalat : वाहन मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. देशभरात १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाणार आहे. यावर्षीची ही अंतिम लोक अदालत असून, यामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील प्रलंबित ट्रॅफिक दंड आणि लहान न्याय प्रकरणे सोडवली जातील. या लोक अदालतीत अनेक प्रकरणांमध्ये ५०% पासून १००% पर्यंत सूट मिळण्याची … Read more