राज्यात १५,१५८ रिक्त शिक्षक पदांची मेगा भरती! शिक्षकांची बदली ऑनलाइन पद्धतीनेच.Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment 2026:राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांची स्थिती खराब असली तरी अनेक शाळांचा दर्जा उत्तम आहे. तेथे प्रवेशासाठी गर्दी होत आहे, असा दावा करताना राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये १५,१५८ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची कबुली ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेविषयी आणि रिक्त पदांच्या … Read more