अतिवृष्टी मदतीच्या तिसऱ्या आदेशात ‘या’ जिल्ह्याला ९५ कोटी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?Crop Insurance 2025
Crop Insurance 2025:ऑगस्ट महिन्याचा ६० कोटी रुपये मंजुरीचा पहिला आदेश १२ सप्टेंबर रोजी, सप्टेंबर महिन्याचा ७७२ कोटी ३७ लाख रुपयांचा दुसरा आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला आहे. तर दोन्ही महिन्यातील दोन हेक्टरवरील ८५ हजार ५८१ शेतकऱ्यांच्या ६५ हजार ७५१ हेक्टरसाठी ९५ कोटी रुपये नुकसान भरपाईचा आदेश २० ऑक्टोबर रोजी निघाला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे … Read more