मोठी बातमी राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांना! सेवानिवृत्तीनंतरही मुदत वाढ मिळणार बाबत शासन निर्णय जाहीर.State Employees Retirement GR
State Employees Retirement GR :शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. १५.२.१९९५ अन्वये तज्ञ, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांना विवक्षित कामांसाठी करार पद्धतीने नियुक्ती देण्यासंदर्भात सूचना आहेत. त्यानुसार विहीत अटी व शर्तीचे पालन करुन सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या मान्यतेने प्रस्तावास मुख्य सचिवांमार्फत शासनाच्या मान्यतेनंतर नेमणूक करता येते. २. शासन निर्णय दि. ९.११.१९९५ अन्वये सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी … Read more