८ वा वेतन आयोग : लेव्हल 1 ते 4 पगार ५१ हजारांवर? पाहा फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढीचा चार्ट 8th Pay Commission Scale Pay List
8th Pay Commission Scale Pay List: ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीच्या आकड्यांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप वेतन संरचनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, तज्ज्ञांनी केलेल्या ‘फिटमेंट फॅक्टर’च्या गणितानुसार पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंमलबजावणी कधी होणार?जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढीचा आराखडा निश्चित करेल. ई-केवायसी … Read more