मोजणी फी रद्द – पाणंद रस्ता, शेतरस्ता मोजणी आता मोफत होणार Land Record Update
Land Record Update:राज्य शासनाने पाणंद व शेतरस्ता मोजणीसाठी आकारली जाणारी फी रद्द केली असून आता ही मोजणी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. शेतरस्त्यांवरील वाद आणि अडचणी शेतरस्त्यांवरून अनेक वेळा वाद निर्माण होतात, विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. पूर्वी अशा वेळी भूमी अभिलेख विभागाकडून रस्ता मोजणीसाठी फी … Read more